उस्मानाबाद जिल्हा परिषद विविध पदभरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद अंतर्गत जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये स्तरावरील कंत्राटी पद्धतीने खालील पदासाठी एकत्रित मासिक मानधनावर निव्वळ तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपात 82 पदांची भरती करण्यात येणार आहे.  इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 28 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद अंतर्गत जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये पदभरती
अ. क्र.
शीर्षक
रिक्त पदे

शैक्षणिक अहर्ता

नौकरी स्थान
01. सर्जन
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 50,000/-

02 MBBS, MS भूम, परंडा
02. भिषक
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 50,000/-
02 MD Medicine मुरूम, उबाद
03. बालरोगतज्ञ
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 50,000/-
03 MD (Pead). स्त्री रुग्णालय उस्मानाबाद, ग्रामीण रुग्णालय उमरगा
04. स्त्रीरोगतज्ञ
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 50,000/-
03 M.D. (Ob. & GY.)/DGO स्त्री रुग्णालय उस्मानाबाद, उपजिल्हा रुग्णालय उमरगा
05. नेफ्रॉलॉजिस्ट
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 1,25,000/-
01 Medicine, MD जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद
06. क्षकिरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट)
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 50,000/-
01 Medicine, MD, DMER जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद
07. भूलतज्ञ
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 50,000/-
05 MBBS, MD Anasthe, DA स्त्री रुग्णालय उस्मानाबाद, ग्रामीण रुग्णालय कळंब, ग्रामीण रुग्णालय भूम, ग्रामीण रुग्णालय परांडा, ग्रामीण रुग्णालय वाशी
08. दंतचिकित्सक
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 2,75,000/-
03 BDS ग्रामीण रुग्णालय कळंब, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद
09. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 8000/-
01 B.Sc., DMLT जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद
10. युनानी वैद्यकीय अधिकारी
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 14,000/-
01 BUMS Degree ग्रामीण रुग्णालय वाशी (आयुष )
11. पदव्युत्तर पदविका युनानी
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 16,000/-
01 MD Unani जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद (आयुष)
12. आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 14,000/-
01 BAMS Degree नामीण रुग्णालय वाशी (आयुष
13. योगा टीचर (आयुष)
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 7,920/-
01 BAMS Degree/ Diploma जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद (आयुष)
14. मसाजिस्ट
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 7,150/-
01 10th Pass निल्हा रुग्णालय, उस्मानाबाद (आयुष)<
15. वैद्यकीय अधिकारी पुरुष
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 15,000/-
02  MBBS/ BAMS नौकरी स्थान
16. वैद्यकीय अधिकारी महिला
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 15,000/-
01  MBBS/ BAMS ग्रामीण रुग्णालय कळंब, उपजिल्हा रुग्णालय परंडा ,
17. आरोग्य सेविका (ए एन एम ) (स्त्री उमेदवार )
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 5000/-
01 Nursing Course ग्रामीण रुग्णालय, मुरूम
18. औषध निर्माता
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 8000/-
01 D.Pharm/B.Pharm नग्रामीण रुग्णालय, भूम
19. ऑप्टोमेट्रीस्ट (नेत्र अधिकारी)
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 12,000/-
01 Bachelor in Optonery, जिल्हा रुग्णालय , उस्मानाबाद
20. डेंटल टेक्निशियन
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 15,100/-
01 Dental Mechanics 2 Yr Course जिल्हा रुग्णालय , उस्मानाबाद
21. कार्यक्रम सहायक (Data Entry Operator)
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 9,600/-
02 Graduate, Typing निल्हा रुग्णालय , उस्मानाबाद , डी ई आय सी, एस एन सी यु
22. लेखापाल
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 9,600/-
02 B.Com, Tally ERP9 नर्सिंग स्कुल, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
23. वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs.40,000/-
05 MBBS एन आर सी, एस एन सी यु, एन सी डी, डी ई आय सी
24. एम डी मेडिसिन
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 55,000/-
01 MBBS, MD जिल्हा रुग्णालय , उस्मानाबाद
25. समुपदेशक
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 12,000/-
01 MSW जिल्हा रुग्णालय , उस्मानाबाद
26. अधिपरिचारिका (स्टाफ नर्स )
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 12,000/-
07 GNM/ B.Sc. (Nursing) जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद
27. Consultant Medicine
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 50,000/-
01 MBBS, MD निल्हा रुग्णालय, उस्मानाबाद
28. फिजिओथेरपिस्ट
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 15,000/-
01 B.P.T. जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद
29. मानसोपचार तज्ञ
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 70,000/-
01 MBBS, MD निल्हा रुग्णालय, उस्मानाबाद
30. बालरोग तज्ञ
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 60,000/-
01 MBBS MD Pead. स्त्री रुग्णालय, उस्मानाबाद
31. अधिपरिचारिका (फक्त महिला उमेदवार ) (स्टाफ नर्स )
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 15,000/-
18 GNM/ B.Sc. (Nursing) निल्हा रुग्णालय, उस्मानाबाद, एन सी यु , एनवीस यु, एन आर सी, डी टी सी,
32. स्पोर्ट स्टाफ (महिला उमेदवार)
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 6,000/-
07 8th, 10th Pass निल्हा रुग्णालय, उस्मानाबाद,
33. Nutritionist (आहारतज्ञ ) (महिला उमेदवार )
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 15,000/-
1 M.Sc./B.Sc. एन आर सी
34. पाठ्यनिर्देशक (महिला उमेदवार )
वय : खुला – 38 वर्ष, मागासवर्गीय – 43 वर्ष
वेतन : Rs. 15,000/-
1 B.Sc. (Nursing) नर्सिंग स्कुल

अर्ज फी : 

मागासवर्गीय:

निवडणुकीची प्रकिया:

निवड योग्यतेच्या आधारावर केली जाईल.

आवेदन प्रकिया: 

इच्छूकांनी त्यांचे अर्ज उस्मानाबाद जिल्हा परिषद च्या संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात संपूर्ण तपशिलासह उस्मानाबाद जिल्हा परिषदया च्या  पत्यावर पोस्टाने किंवा कुरियर मार्फत दिनांक 28 डिसेंबर 2016 रोजी किंवा त्यापूर्वी मिळतील अशा रीतीने पाठवावेत.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 20 नोव्हेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 28 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे खालील लिंक वर क्लिक करावे.

पोलीस पाटील 
उस्मानाबाद जिल्हा 
मध्ये पोलीस पाटील पदाच्या च्या एकूण रिक्त 366 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 25 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

नौकरी स्थान: भूम, उमरगा, कळंब, उस्मानाबाद
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 25 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 366 जागा
वयोमर्यादा: 30 नोव्हेंबर 2016 रोजी 25 ते 45 वर्ष (मागासवर्गीय 5 वर्ष सूट )
वेतनश्रेणी: शासनाच्या नियमानुसार

शैक्षणिक पात्रता :

  1. 10 वी उत्तीर्ण  व
  2. शारीरिकदृष्ट्या सक्षम, निष्कलंक चारित्र्याचा उमेदवार

परीक्षा फी : 

Rs 400/-   (मागासवर्गीय: Rs 200 /- )

निवडणुकीची प्रकिया:

निवड योग्यतेच्या आधारावर केली जाईल.

आवेदन प्रकिया: 

इच्छूकांनी त्यांचे अर्ज उस्मानाबाद जिल्हा परिषद च्या संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात संपूर्ण तपशिलासह उस्मानाबाद जिल्हा परिषदया च्या  पत्यावर पोस्टाने किंवा कुरियर मार्फत दिनांक 25 डिसेंबर 2016  रोजी किंवा त्यापूर्वी मिळतील अशा रीतीने पाठवावेत.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 30 नोव्हेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 25 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे खालील लिंक वर क्लिक करावे.

भूम, उमरगा, कळंब, उस्मानाबाद 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद जिल्हा परिषद अंतर्गत कनिष्ठ अभियंता, लेखापाल, अधिपरिचरिका, स्वास्थ्य अभ्यंगता, आरोग्य सेविका च्या एकूण रिक्त 15 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद जिल्हा परिषद  एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 8 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)

नौकरी स्थान: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, उस्मानाबाद
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 08 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 45 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 18,000/-

शैक्षणिक पात्रता :

पदविका/पदवी सिविल

कामाचा अनुभव : 

5 वर्षाचा अनुभव अनिवार्य आहे.

 लेखापाल (Accountant)

नौकरी स्थान: रिक्त ठिकाणी
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 08 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 45 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 9,600/-

शैक्षणिक पात्रता :

B.Com, Tally ERP, MSCIT/ तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. इंग्रजी टंकलेखन किमान ४० शब्द प्रतिमिनिट व मराठी टंकलेखन किमान ३० शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण

अधिपरिचारिका (स्टाफ नर्स) (Staff Nurse)

नौकरी स्थान: प्रा. आ. केंद्र
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 08 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 04 जागा
वयोमर्यादा: 45 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 10, 800

शैक्षणिक पात्रता :

नर्सिंग कोर्स, GNM/B.Sc Nursing

स्वास्थ्य अभ्यंगता (एच एल व्ही) (स्त्री उमेदवार) (LHV)

नौकरी स्थान: प्रा. आ. केंद्र
आवेदन स्वीकारणायची अंतिम  दिनांक: 08 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 03 जागा
वयोमर्यादा: 45  वर्षापेक्षा जास्त नसावे. (शासकीय जिल्हा परिषद निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 62 वर्षापर्यंत शिथिलक्षम)
वेतनश्रेणी: Rs. 10,800

शैक्षणिक पात्रता :

ANM+HLV,  GNM/B.Sc Nursing

आरोग्य सेविका (एएनएम ) (स्त्री उमेदवार) (ANM)

नौकरी स्थान: उपकेंद्र
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 08 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 06 जागा
वयोमर्यादा: 45 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 8,640

शैक्षणिक पात्रता :

नर्सिंग कोर्स/ MSCIT

निवडणुकीची प्रकिया:

निवड लेखी परीक्षेतील गुण व कौशल्याच्या आधारावर केली जाईल.

परीक्षा शुल्क :

प्रत्येक पदासाठी 200/-

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद जिल्हा परिषदच्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 08 डिसेंबर  2016 पर्यंत कार्यालयीन पाठवावा.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 29 नोव्हेंबर  2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक :  08 डिसेंबर  2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

कार्यालयाचा पत्ता :

जिल्हाधिकारी कार्यालय ,
मेन रोड,
उस्मानाबाद (महाराष्ट्र )- ४१३५०१
phone : ०२४७२ -२२७३०१
Email ID : [email protected]
Website : http://osmanabad.nic.in/newsite/main_m.htm

Jobs by Education : , , ,
READ  महाराष्ट्र सागरी मंडळ मध्ये पोर्ट ऑफिसर आणि सर्वेयर पदाची भरती

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत