जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर वैद्यकीय अधिकारी पदभरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अतंर्गत एन. आर. सी. या कार्यक्रमा अंतर्गत 2016 -2017 करिता कृती आराखडया नुसार अधिकारी व कर्मचारी यांच्या मंजूर पदांपैकी रिक्त असलेल्या पदांकरिता मुलाखतीद्वारे भरती करावयाची आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

नौकरी स्थान: मोखाड, विक्रमगड, डहाणू
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 03 जागा
वयोमर्यादा: कमाल वय 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 40,000/-

शैक्षणिक पात्रता :

BAMS

स्टाफ नर्स (जी. एन. एम.) 

नौकरी स्थान: मोखाड, विक्रमगड, डहाणू, जव्हार
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 08 जागा
वयोमर्यादा: खुला वर्ग ३८ वर्षापर्यंत व इतर जाती 38 वर्षापर्यंत
वेतनश्रेणी: Rs. 15,000/-

शैक्षणिक पात्रता :

GNM

न्यूट्रिशन कौन्सलर (Nutrition Counceller)

नौकरी स्थान: मोखाडा
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: कमाल वय 38 वर्ष
वेतनश्रेणी: 15,000/-
READ  भारतीय खेळ प्राधिकरण (SAI) मध्ये पदभरती

शैक्षणिक पात्रता :

M.Sc., B.Sc.

 परिचर 

नौकरी स्थान: डहाणू, विक्रमगड, मोखाडा
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 06 जागा
वयोमर्यादा: कमाल वय 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,000/-

शैक्षणिक पात्रता :

7th Pass

स्वयंपाकी 

नौकरी स्थान: डहाणू, विक्रमगड, मोखाडा
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 03 जागा
वयोमर्यादा: कमाल वय 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 6,000/-

शैक्षणिक पात्रता :

8th, 9th Pass

निवडणुकीची प्रकिया:

उच्च शैक्षणिक पात्रता व अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने  विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 21 डिसेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, पालघर च्या मागे कचेरी रोड, पालघर येथे सादर करणे आवश्यक राहील.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक :16 डिसेंबर 2016 
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 21 डिसेंबर 2016

READ  जिल्हा परिषद परभणी मध्ये विविध पदभरती

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर मध्ये वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) च्या एकूण रिक्त 09 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 05 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) 

नौकरी स्थान: पालघर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 05 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 09 जागा
वयोमर्यादा: दिनांक 30 नोव्हेंबर 2016 रोजी 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी: Rs. 15,600- 39,100 ग्रेड पे – 5,400/-

शैक्षणिक पात्रता :

MBBS

शुल्क :

खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी : Rs. 500/-
मागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी : Rs. 300/-

निवडणुकीची प्रकिया:

30 नोव्हेंबर 2016 या दिनांकापूर्वी अथवा दिनांकास आंतरवासिता पूर्ण असणारे उमेदवारच पात्र ठरतील.

आवेदन प्रकिया: 

महाराष्ट्र वैधकीय व आरोग्य सेवा गट-अ या संवर्गातील वैधकीय अधिकारी या पदावर सरळ सेवेने पदभरती करण्यासाठी www.collectorpalghar.in या संकेतस्थळामार्फत अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे.  उमेदवारांनी अर्जाचा नमुना डाउनलोड करून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद पालघर यांच्या नावाने त्या कार्यालयात हस्तबटवड्याने/नोंदणीकृत डाकेने सादर करावा.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 28 नोव्हेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 05 डिसेंबर 2016
प्रत्यक्ष मुलाखताची दिनांक:

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

READ  नैवेली लिग्नाइट कारपोरेशन लिमिटेड (NLC) मध्ये, ग्रॅज्युएट एक्सिक्युटीव्ह ट्रेनी पदाच्या 100 भरती

जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर विषयी माहिती

सागरी-डोंगरी अन् नागरी अंग असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ पासून नव्याने पालघर हा राज्यातील ३६वा जिल्हा अस्तित्वात आला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नवीन जिल्ह्याच्या कामकाजास १ ऑगस्ट २०१४ पासून सुरुवात झाली. पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा आहे.कोकणच्या उत्तर भागास असलेला पालघर जिल्हा पुर्वेकडे असणार्या सहयाद्री पर्वत रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टी दरम्यान पसरला आहे.

कार्यालयाचा पत्ता :

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पालघर यांचे कार्यालय
मुख्य प्रशासकीय इमारत ,नवली
ता . जि . पालघर
दूरध्वनी क्रमांक 02525-253111
Email Id:[email protected]
website : http://collectorpalghar.in/

Jobs by Education : , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत