पुणे जिल्हाधिकारी कार्यालय (Pune Collector Office) मध्ये विविध पदांची भरती

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय (Pune Collector Office) मध्ये लिपिक- टंकलेखक, तलाठी  च्या एकूण रिक्त 84 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय (Pune Collector Office) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 ऑगस्ट  2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

लिपिक- टंकलेखक

नौकरी स्थान: पुणे
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 20 ऑगस्ट  2016
पदांची संख्या: 47 जागा
वयोमर्यादा: 09 ऑगस्ट 2016 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय- 05 वर्षे सूट)
वेतनश्रेणी: महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार

शैक्षणिक पात्रता :

i) 10 वी उत्तीर्ण
ii) मराठी टाइपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि

तलाठी 

नौकरी स्थान: पुणे
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 20 ऑगस्ट  2016
पदांची संख्या: 37 जागा
वयोमर्यादा: 09 ऑगस्ट 2016 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय- 05 वर्षे सूट)
वेतनश्रेणी: महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार
READ  MAHAGENCO मध्ये विविध पदाची भरती

शैक्षणिक पात्रता :

पदवीधर

निवडणुकीची प्रकिया:

निवड हि लेखी परीक्षा व प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केल्या जाईल.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 ऑगस्ट  2016
परीक्षा दिनांक:

  • लिपिक-टंकलेखक – 04 सप्टेंबर 2016
  • तलाठी – 11 सप्टेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

कार्यालयाचा पत्ता :

READ  स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मध्ये पदभरती

Collector Office Pune
New Council Hall Building,
Vidhan Bhavan,
Station Road,
Pune:- 411 001.
Phone : (020) 26114949, 26123370
Fax : (020)–26123928
Email Id : [email protected] / [email protected]

Jobs by Education : , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत