पुणे महानगरपालिका अतंर्गत 220 जागांसाठी भरती

पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या  एकूण रिक्त 220 पदांची भरती साठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.  मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी पुणे महानगरपालिका एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून मुलाखतीच्या दिवशी उपस्थित राहावे. मुलाखतीचा दिनांक  2 व  3 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer)

नौकरी स्थान: पुणे
मुलाखतीचा दिनांक: 2 व 3 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 09 जागा
वयोमर्यादा: 45 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 40,000
READ  इंडियन रबर मॅनुफॅक्चरर्स रिसर्च असोसिएशन (IRMRA) पदभरती

शैक्षणिक पात्रता :

MBBS

 

स्टाफ नर्स (Staff Nurse)

नौकरी स्थान: पुणे
मुलाखतीचा दिनांक: 2 व 3 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 48 जागा
वयोमर्यादा: 38 वर्ष
वेतनश्रेणी: 10,800/-

शैक्षणिक पात्रता :

12वी उत्तीर्ण, GNM कोर्स.

फार्मासिस्ट (Pharmacist)

नौकरी स्थान: पुणे
मुलाखतीचा दिनांक: 2 व 3 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 05 जागा
वयोमर्यादा: 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 8,640/-

शैक्षणिक पात्रता :

10वी उत्तीर्ण, ANM कोर्स.

ए. एन. एम (ANM)

नौकरी स्थान: पुणे
मुलाखतीचा दिनांक: 2 व 3 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 107 जागा
वयोमर्यादा: 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 8,640/-

शैक्षणिक पात्रता :

10वी उत्तीर्ण, ANM कोर्स.

READ  MAHAGENCO मध्ये विविध पदाची भरती

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)

नौकरी स्थान: पुणे
मुलाखतीचा दिनांक: 2 व 3 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 42 जागा
वयोमर्यादा: 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 8,000/-

शैक्षणिक पात्रता :

B.Sc., D.M.L.T.

डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

नौकरी स्थान: पुणे
मुलाखतीचा दिनांक: 2 व 3 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 10,000/-

शैक्षणिक पात्रता :

B.Com, MSCIT, Marathi & English Typing

अटेंडंट (Attendant)

नौकरी स्थान: पुणे
मुलाखतीचा दिनांक: 2 व 3 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 08 जागा
वयोमर्यादा: 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 6,000/-

शैक्षणिक पात्रता :

7 वी पास

निवडणुकीची प्रकिया:

ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

आवेदन प्रकिया: 

खालील पत्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

READ  AIIMS Raipur मध्ये सिनियर रेसिडेंट पदांची भरती

मुलाखतीचे ठिकाण :

सर्व्हे क्रमांक 770/3,
बाकरे अव्हेन्यू, गल्ली नं 7,
कॉसमॉस बँकेसमोर,
भांडारकर रोड,
पुणे – 411005

महत्वाचा तारखा:
प्रत्यक्ष मुलाखताची दिनांक: 2 व 3 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

पुणे महानगरपालिका विषयी माहिती

पुणे शहराची स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पुणे महानगरपालिकेची स्थापना इ.स. १९५० साली झाली. वरं जनहितं ध्येयम्‌ असे या महापालिकेचे बोधवाक्य आहे.

कार्यालयाचा पत्ता :

पुणे मनपा मुख्य इमारत, मंगला थिएटर जवळ
शिवाजीनगर, पुणे-411 005.
Phone : 020-25501000
Fax : 020-25501104
Email Id : [email protected]
Website : http://www.punecorporation.org/

Jobs by Education : , , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत