
डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पदभरती (Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli Recruitment)
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली ( Dr . Balasaheb Sawant Konkan Krishi Vidhyapeeth, Dapoli ) मध्ये असोसिएट प्रोफेसर (Associate Professor) च्या एकूण रिक्त 14 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या […]