भारतीय रिझर्व्ह बँकेत 610 जागांसाठी भरती RBI Recruitment

Reserve Bank of India RBI Recruitment 2017 For Assistants

सहाय्यक (Assistant)

नौकरी स्थान: 
नौकरी स्थान  पदांची संख्या
Ahmedabad 30
Bangalore 35
Bhopal 40
Bhubaneswar 20
Chandigarh 38
Chennai 25
Guwahati 27
Hyderabad 31
Jaipur 20
Jammu 10
Kanpur & Lucknow 52
Kolkata 35
Mumbai 150
Nagpur 20
New Delhi 25
Patna 22
Thiruvananthapuram & Kochi 30
Total 610
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक : 28 November 2016

पदांची संख्या:  610 पदों पर

READ  अमरावती विद्यापीठ मध्ये प्रोफेसर पदाची भरती

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेतुन पदवीधर असलेला अणि कामित कमी 50 टक्के गुण प्राप्त करणारा व्यक्ति।

वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे    [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट ]

वेतनश्रेणी : INR ₹ 14650/- per month (and other allowances , viz. Dearness Allowance, House Rent Allowance, City Compensatory Allowance, Transport Allowance etc. )

परीक्षा शुल्क:  Rs 450/-   [OBC-Rs 450/-,  SC/ST- Rs 50/-]

निवडणुकीची प्रकिया:

१) Preliminary Examination (23 & 24 डिसेंबर 2016)

२) Main Examination (जानेवारी 2017)

३) Interview: 35 Marks

READ  NDMC मध्ये Field Worker च्या 133 पदांची भरती

आवेदन प्रकिया: 

Online Application: http://ibps.sifyitest.com/rbiraoct16/

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक :07 नवंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 28 नवंबर 2016
Last date for printing your application: 13 डिसेंबर 2016

परीक्षा(Online) दिनांक: 23 & 24 डिसेंबर 2016, Main: जानेवारी 2017

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

भारतीय रिझर्व्ह बँक RBI माहिती

भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे. भारतीय रिझर्व बँकेचे कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते.

READ  भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, कोलकाता (IISER, Kolkata) मध्ये विविध पदभरती

कार्यालयाचा  पत्ता :
Reserve Bank of India
16th floor, Central Office Building
Shahid Bhagat Singh Marg
Mumbai – 400 001

Jobs by Education :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत