सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय (Regional Directorate of Technical Education, Nagpur) पदभरती

सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय मध्ये विविध पदांच्या च्या एकूण रिक्त 21 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 03 जानेवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

वरिष्ठ लिपिक (Senior Clerk)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 03 जानेवारी 2017
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-Rs. 20,200/- ग्रेड पे -2,400/-

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेचा पदवीधर

कामाचा अनुभव :

प्रशासकीय व विषयक कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

कातारी (Turner)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 03 जानेवारी 2017
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-Rs. 20,200/- ग्रेड पे -2,400/-

शैक्षणिक पात्रता :

ITI

कामाचा अनुभव :

संबंधित कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

जोडारी (Fitter)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 03 जानेवारी 2017
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-Rs. 20,200/- ग्रेड पे -2,400/-
READ  इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये जुनिअर इंजिनीरिंग असिस्टंट पदाची भरती

शैक्षणिक पात्रता :

ITI

कामाचा अनुभव :

संबंधित कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

संधाता (Welder)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 03 जानेवारी 2017
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-Rs. 20,200/- ग्रेड पे -2,400/-

शैक्षणिक पात्रता :

ITI

कामाचा अनुभव :

संबंधित कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

सर्वसाधारण यांत्रिकी (General Mechanic)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 03 जानेवारी 2017
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-Rs. 20,200/- ग्रेड पे -2,400/-

शैक्षणिक पात्रता :

ITI

कामाचा अनुभव :

संबंधित कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

उपकरण यांत्रिकी (Instrument Mechanic)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 03 जानेवारी 2017
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-Rs. 20,200/- ग्रेड पे -2,400/-

शैक्षणिक पात्रता :

ITI

कामाचा अनुभव :

संबंधित कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

वीजतंत्री (Electrician)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 03 जानेवारी 2017
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-Rs. 20,200/- ग्रेड पे -2,400/-

शैक्षणिक पात्रता :

SSC, ITI

कामाचा अनुभव :

संबंधित कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

READ  ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कंन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) मध्ये पदभरती

तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (Technical Lab Assistant)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 03 जानेवारी 2017
पदांची संख्या: 05 जागा
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-Rs. 20,200/- ग्रेड पे -2,400/-

शैक्षणिक पात्रता :

बी.ई./ बी.टेक.

कामाचा अनुभव :

संबंधित कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

प्रयोगशाळा सहाय्यक अतांत्रिक (Lab Assistant)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 03 जानेवारी 2017
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-Rs. 20,200/- ग्रेड पे -2,000/-

शैक्षणिक पात्रता :

SSC

कामाचा अनुभव :

संबंधित कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 03 जानेवारी 2017
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-Rs. 20,200/- ग्रेड पे -2,000/-

शैक्षणिक पात्रता :

SSC, D.Lib.., B.Lib.

कामाचा अनुभव :

संबंधित कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

गट -ड प्रयोगशाळा परिचर (Lab Attendant)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 03 जानेवारी 2017
पदांची संख्या: 05 जागा
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 5,200-Rs. 20,200/- ग्रेड पे -1,900/-

शैक्षणिक पात्रता :

7 वी पास

कामाचा अनुभव :

संबंधित कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक

READ  Tata Institute of Fundamental Research (TIFR) मध्ये विविध पदांची भरती

परीक्षा शुल्क :

अमागास : Rs.550/-
मागास : Rs.450/-

निवडणुकीची प्रकिया:

उमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक  करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 20 डिसेंबर  2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक :  03 जानेवारी 2017

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय विषयी माहिती 

The role Regional Directorate of Technical Education is working under the Directorate of Technical Education Maharashtra State Mumbai, which is maintain, enhance the standard, quality of technical education by laying the policies, establishing developing Govt. Institutions, guiding supervising the aided, private institutions, interacting with industry and national level institutions, co-ordinating with other departments of State Government, Government of India Statutory Organisations and to contribute to the development of industry society at large in regional level.

कार्यालयाचा पत्ता :

Joint Director,
Technical Education, Regional Office,
Govt. Polytechnic Campus, Mangalwari bazar, Sadar
Nagpur – 440001. Maharashtra State
Phone No. (0712 – 6465141,2565143)
Fax No. (0712 – 2561663)
E-mail : [email protected]
Website : http://rdtenagpur.org.in/

Jobs by Education : , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत