रेल इंडिया टेक्निकल ॲन्ड इकॉनॉमिक सर्व्हिस (RITES) मध्ये विविध पदांची भरती

रेल इंडिया टेक्निकल ॲन्ड इकॉनॉमिक सर्व्हिस (RITES) मध्ये जॉईंट जनरल मॅनेजर सिव्हिल (Joint General Manager – Civil),  डेप्युटी जनरल मॅनेजर (Deputy General Manager – Civil), इंजिनिअर सिव्हिल  (Engineer-civil),  च्या एकूण रिक्त 03 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी रेल इंडिया टेक्निकल ॲन्ड इकॉनॉमिक सर्व्हिस (RITES) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना  वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

जॉईंट जनरल मॅनेजर सिव्हिल (Joint General Manager – Civil)

नौकरी स्थान: संपूर्ण भारत
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 31 डिसेंबर 2016
पदांची संख्या:
वयोमर्यादा: दिनांक 01 सप्टेंबर 2016 रोजी 54 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 36,600-62,000/-
READ  महाराष्ट्र पययटन विकास महामंडळ (MTDC) मध्ये विविध पदांच्या भरती

शैक्षणिक पात्रता :

Full time first class Graduate in Civil Engineering

डेप्युटी जनरल मॅनेजर (Deputy General Manager – Civil)

नौकरी स्थान: संपूर्ण भारत
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 31 डिसेंबर 2016
पदांची संख्या:
वयोमर्यादा: दिनांक 01 सप्टेंबर 2016 रोजी 54 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 29, 100 – 54, 500/-

शैक्षणिक पात्रता :

Full time first class Graduate in Civil Engineering

इंजिनिअर सिव्हिल (Engineer-Civil)

नौकरी स्थान: संपूर्ण भारत
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 31 डिसेंबर 2016
पदांची संख्या:
वयोमर्यादा: दिनांक 01 सप्टेंबर 2016 रोजी 54 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 16,400-40,500/-

शैक्षणिक पात्रता :

Full time First Class Degree in civil Engineering

READ  भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई (IIT Bombay) मार्फत विविध पदांच्या भरती

निवडणुकीची प्रकिया:

उमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास प्राधान्य दिले जाईल.

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने रेल इंडिया टेक्निकल ॲन्ड इकॉनॉमिक सर्व्हिस (RITES)च्या वेबसाइट वर दिलेल्या विहित अर्जाच्या नमुन्यात व बायोडाटा / शैक्षणिक कार्य अनुभव व अहर्तेच्या सर्व प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकित छायाप्रतींसह परिपूर्ण माहिती भरून फक्त स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टाद्वारे दिनांक 31 डिसेंबर 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत खालील पत्यावर कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील.

Assistant Manager (P)/Rectt.,
RITES Ltd.,
RITES Bhawan,
Plot No.1,
Sector-29,
Gurgaon – 122001,
Haryana

अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक :23 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

रेल इंडिया टेक्निकल ॲन्ड इकॉनॉमिक सर्व्हिस (RITES) विषयी माहिती

रेल इंडिया टेक्निकल ॲन्ड इकॉनॉमिक सर्व्हिस’ (इंग्लिश: Rail India Technical and Economic Service; संक्षेप: राइट्स) ही भारतीय रेल्वेची एक सहकंपनी आहे. १९७४ साली स्थापन करण्यात आलेल्या राइट्सचे मूळ उद्दिष्ट भारतातील व भारताबाहेरील रेल्वे विकसकांना रेल्वे वाहतुकीची आखणी व त्याबाबत सल्ला देणे हे होते. सध्या राइट्स कंपनीचाविमानतळ, बंदरे, महामार्ग इत्यादींच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये सहभाग असतो.

READ  प्रसार भारती (Prasar Bharati) मध्ये विविध पदांच्या भरती

आजवर राइट्सने ६२ हून अधिक देशांमधील रेल्वे व इतर वाहतुकीच्या प्रकल्पांमध्ये साहाय्य केले आहे. २००२ साली राइट्सला मिनिरत्नाचा दर्जा देण्यात आला.

कार्यालयाचा पत्ता :

RITES LTD.
RITES BHAWAN, 1, Sector 29, Gurgaon,
Haryana, India-122001
Ph No.   :  91-124-2571666
Fax No.  :  91-124-2571660
Email     : [email protected]
Website : http://ritesltd.com/

 

Jobs by Education :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत