भारतीय खेळ प्राधिकरण (SAI) मध्ये पदभरती

भारतीय खेळ प्राधिकरण (SAI) मध्ये Wardens च्या एकूण रिक्त 02 पदांची भरती साठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.  मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी भारतीय खेळ प्राधिकरण (SAI) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून थेट मुलाखतीला उपस्थित राहू शकतात. थेट मुलाखतीचा दिनांक 02 डिसेंबर 2016 आहे.

वॉर्डन (Warden)

नौकरी स्थान: नवी दिल्ली
प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक: 02 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 40 वर्षापर्यंत
वेतनश्रेणी: Rs. 20,000/

शैक्षणिक पात्रता :

Should be Graduate with minimum 02 year experience as and Single Widow or Divorcee without any encumbrance.

READ  महाराष्ट्र पययटन विकास महामंडळ (MTDC) मध्ये विविध पदांच्या भरती

कामाचा अनुभव : 

02 वर्षाचा अनुभव

आवेदन प्रकिया: 

प्रत्यक्ष मुलाखती करीता खाली दिलेल्या पाट्यावर उपस्थित राहावे.

Sports Authority of India,
Dr. Syama Prasad Mookerjee Swimming Pool Complex,
Mother Teresa Crescent Road,
New Delhi – 110 001.

महत्वाचा तारखा:

प्रत्यक्ष मुलाखताची दिनांक :  02 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

भारतीय खेळ प्राधिकरण भरती २०१६

पदाचे नाव : सहायक प्रशिक्षक (असिस्टंट कोच)

Archery: 12
Athletics: 15
Badminton: 10
Boxing: 18
Cycling: 10
Football: 20
Gymnastics: 10
Hockey: 10
Judo: 6
Kho-kho/ Kabaddi: 4
Swimming: 10
Volleyball: 8
Water Sports: 12
Wresting: 15
Weight Lifting: 10
नौकरी स्थान: नई दिल्ली 
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक :  1 डिेसेंबर 2016

पदांची संख्या:  170 पदों पर

READ  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड (Pune Cantonment Board) मध्ये विविध पदांची भरती

शैक्षणिक पात्रता :

प्रशिक्षण डिप्लोमा किंवा आशियाई क्रीडा स्पर्धेत/विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग OR ऑलिम्पिक  सहभाग

वयोमर्यादा : 1 डिसेंबर 2016 रोजी 21 ते 30 वर्षे (एससी/एसटी-5 वर्षे सूट, ओबीसी-3 वर्षे सूट)

वेतनश्रेणी : INR 9300 – 34800 प्रति माह

परीक्षा शुल्क: खुला प्रवर्ग- 569 (एससी/एसटी/महिला/माजी सैनिक – शुल्क नाही)

निवडणुकीची प्रकिया:

Written examination will be held at Delhi, Kolkata, Mumbai Bangalore and Guwahati. The selection will be made on the basis of merit list prepared by the Selection Committee based on the interview and Field Test.

READ  माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MAZDOC) मध्ये विविध पदभरती

आवेदन प्रकिया: 

Apply Online: www.sportsauthorityofindia. nic.in, www. nsnis.org & www.yas.nic.in

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 5 नवंबर 2016 
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 1 डिेसेंबर 2016 (10 नोव्हेंबर 2016 पासून अर्ज प्रक्रियेस प्रारंभ)

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

भारतीय खेळ प्राधिकरण (SAI) माहिती

कार्यालयाचा  पत्ता :

जवाहरलाल नेहरू स्टेडियम  कॉम्प्लेक्स  (ईस्ट GATE ),
GATE # 10,
लोधी रोड ,
नई दिल्ली  – 110003

Jobs by Education : ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत