साउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (SECL) मध्ये विविध पदांच्या भरती

साउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (South Eastern Coalfields Limited – SECL) मध्ये मायनिंग सिरदार (Mining Sirdar) च्या एकूण रिक्त 332 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी साउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (South Eastern Coalfields Limited – SECL)  एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 सप्टेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

Page Contents

READ  इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) मध्ये तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक जागेसाठी 74 पदभरती

माइनिंग सरदार (Mining Sirdar)

नौकरी स्थान: बिलासपूर छत्तीसगढ
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 20 सप्टेंबर 2016
पदांची संख्या: 332 जागा

GEN OBC SC ST
167 जागा 43 जागा 46 जागा 76 जागा 
वयोमर्यादा: 30 सप्टेंबर 2016 रोजी 18 ते 30 वर्षांपर्यंत (SC/ST- 05 वर्षे सूट , OBC- 03 वर्षे सूट)
वेतनश्रेणी: साउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड च्या नियमानुसार

शैक्षणिक पात्रता :

i) 10 वी उत्तीर्ण
ii) माइनिंग सिरदार प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा
iii) गॅस चाचणी प्रमाणपत्र
iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र

READ  राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (NIV) मध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदांची भरती

 

निवडणुकीची प्रकिया:

उमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट वर क्लीक करावे.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक :  20 सप्टेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

साउथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (SECL) विषयी माहिती

South Eastern Coalfields Limited (SECL) is the largest coal producing company of India. It’s a Mini Ratna Company. It is one of the eight fully owned subsidiaries of Coal India Limite. The company has its head office at Bilaspur and mines spread over Chhattisgarh & Madhya Pradesh. It has total 92 Mines. 

READ  अकोला जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये विविध पदांची भरती

कार्यालयाचा पत्ता :

South Eastern Coalfields Limited
Seepat Road, Bilaspur
(Chhattisgarh) – 495 006
Tel : 07752 246379-399
Fax : 07752 246451
Website : www.secl.gov.in
 

Jobs by Education :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत