स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मध्ये पदभरती

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मध्ये ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (Operator-cum-Technician Trainee) च्या एकूण रिक्त 84 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 17 डिसेंबर 2016 आहे.

ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनी (Operator-cum-Technician Trainee)

नौकरी स्थान: झारखंड
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 17 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 84 जागा  (केमिकल: 07 जागा,  इलेक्ट्रिकल: 35 जागा, मेकॅनिकल: 25 जागा,  धातूशास्त्र: 15 जागा, सिरॅमिक: 02 जागा)
वयोमर्यादा: दिनांक 17 डिसेंबर  2016 रोजी 18 ते 28 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 10,700/-
READ  सेंट्रल बोर्ड फॉर वर्कर्स एज्युकेशन (CBWE) पदभरती

शैक्षणिक पात्रता :

Matriculation & Three years full time Diploma in Engineering from Govt. recognized institute in Chemical, Electrical, Mechanical, Metallurgy, Ceramics discipline

निवडणुकीची प्रकिया:

निवड हि लेखी परीक्षा व कौशल्य परीक्षेवर  केल्या जाईल.

अर्ज फी : 

Rs. 250/-

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 25 नोव्हेंबर  2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 17 डिसेंबर  2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मध्ये अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी ( Attendant-cum-Technician Trainee) च्या एकूण रिक्त 42 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 17 डिसेंबर  2016 आहे.

READ  जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलर मिशन (JNNSM) मध्ये 1665 पदभरती

अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी ( Attendant-cum-Technician Trainee)

नौकरी स्थान: झारखंड
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 17 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 42 जागा (इलेक्ट्रिशियन: 14 जागा, मशिनिस्ट: 05 जागा, वेल्डर: 06 जागा, फिटर: 11 जागा, रिगर: 06 जागा)
वयोमर्यादा: दिनांक 17 डिसेंबर  2016 रोजी 18 ते 28 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 8,600/-

शैक्षणिक पात्रता :

Matric + ITI from Govt. Recognized Institute in Electrician, Machinist, Welder, Fitter & Rigger trades only.

निवडणुकीची प्रकिया:

निवड लेखी परीक्षा व कौशल्य परीक्षेवर  केल्या जाईल.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 25 नोव्हेंबर  2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 17 डिसेंबर  2016

READ  महाराष्ट्र स्टेट इलेकट्रीसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) मध्ये विविध पदभरती

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) विषयी माहिती 

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही भारत देशामधील एक सरकारी कंपनी व जगातील आघाडीची स्टील उत्पादक आहे. देशामधील ७ महारत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या सेलचे वार्षिक पोलाद उत्पादन १३.५ दशलक्ष टन इतके असून ह्याबाबतीत तिचा जगात २४वा क्रमांक लागतो.

कार्यालयाचा पत्ता :

STEEL AUTHORITY OF INDIA LIMITED CORPORATE OFFICE
Ispat Bhawan,
Lodi Road,
New Delhi-110003(STD-011)
EPBAX – Ispat Bhawan- 24300100, 24367481-86
EPBAX – Scope Minar – 22467360, 7384, 7412, 7413, 7418, 7420, 7425
Fax No. : 24367015 (Ispat Bhawan) / 22467458 (Scope Minar)
Website : https://www.sail.co.in/

Jobs by Education : , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत