सिंडिकेट बँक मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदभरती

सिंडिकेट बँक (Syndicate Bank) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) च्या एकूण रिक्त  400  पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी सिंडिकेट बँक (Syndicate Bank) एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 28 डिसेंबर 2016 आहे.

प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) 

नौकरी स्थान: सिंडिकेट बँक
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 28 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 400 जागा (OBC – 108, SC-60, ST-30, )
वयोमर्यादा: 20 ते 28 वर्ष
वेतनश्रेणी: Rs.14,400 – 40,900

शैक्षणिक पात्रता :

60 % गुणांसह पदवीधर (SC/ST/अपंग- 55 %)

अर्ज शुल्क : 

SC/ST/PWD : Rs. 100/-
General & Others : Rs. 600/-

निवडणुकीची प्रकिया:

उमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. निवड लेखी परीक्षा व प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.

READ  फेडरल बँक (Federal Bank) मध्ये सुरक्षा अधिकारी (Security Officer) पदाची भरती

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 14 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 28 डिसेंबर 2016
ऑनलाईन अर्जाची शुल्क भरण्याची शेवटची दिनांक : 14 डिसेंबर 2016-28 डिसेंबर 2016
परीक्षेचे कॉल लेटर मिळवण्याचा दिनांक : 14 फेब्रुवारी 2017
परीक्षा दिनांक : 26 फेब्रुवारी 2017

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

READ  इंडियन बँक मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाची भरती

सिंडिकेट बँक (Syndicate Bank) विषयी माहिती

सिंडिकेट बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९२५ मध्ये झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.

Website : https://www.syndicatebank.in/english/home.aspx

 

Jobs by Education :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत