महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) मध्ये विविध पदभरती

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (Maharashtra State Rural Livelihoods Mission)(उमेद) मध्ये सल्लागार (Consultant) च्या रिक्त असलेल्या 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे.  मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

कन्सल्टंट (Consultant)

नौकरी स्थान: नवी मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: दिनांक 01 डिसेंबर 2016 रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय 30 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय 35 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
वेतनश्रेणी: Rs. 25,000/-
READ  विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौदोगीकी संस्थान (VNIT) नागपूर पदभरती

शैक्षणिक पात्रता :

उमेदवार BSW हि पदवी उत्तीर्ण असावा. MSW पदवी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

कामाचा अनुभव : 

ग्रामविकास क्षेत्रात किमान २ वर्षाचा अनुभव असावा.

निवडणुकीची प्रकिया:

उमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

आवेदन प्रकिया: 

www.umed.in किंवा http://jobs.msrlm.org/job-openings.php या संकेतस्थळांवर उपलब्ध करून दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दिनांक ३० डिसेंबर २०१६ रोजी पर्यंत (कार्यालयीन वेळेत) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ५ वा मजला, दक्षिण बाजू, सिडको भवन, सीबीडी, बेलापूर नवी मुंबई ४०० ६१४ या पत्यावर पोस्टाने अथवा कुरियरने पाठवावेत.

READ  औरंगाबाद महानगरपालिका (Aurangabad Mahapalika) मध्ये विविध पदांची भरती

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 23 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (Maharashtra State Rural Livelihoods Mission) विषयी माहिती 

ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मुलनासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरवात केलेली आहे. गरीब गरीबीतून बाहेर पडू शकतो त्यासाठी त्यास आवश्यक सहाय्य दिले पाहिजे. या विश्वासातून गरिबांनी गरिबांच्या संस्था निर्माण करुन त्यामाध्यमातून ग्रामीण भागातील गरिबांच्या कौटुंबिक उत्पन्नात वाढ होण्याच्या द्रुष्टीने कुशल आणि प्रभावी व्यासपीठ देण्यात येते. यात उत्पन्न वाढीसाठी पायाभूत आणि शाश्वत उपजीविकेच्या पर्यायांचा अंतर्भाव आहे. तसेच वित्तीय आणि सार्वजनिक सेवेचा विस्तार ग्रामीण भागातील गरीब व दुर्लक्षित लोकांपर्यंत करण्यावर हा उपक्रम भर देतो.

READ  एन बी सी सी इंडिया लिमिटेड (NBCC India Limited) मध्ये विविध पदांच्या भरती

कार्यालयाचा पत्ता :

Maharashtra State Rural Livelihoods Mission

The Chief Executive Officer,
Maharashtra State Rural Livelihoods Mission (MSRLM),
5th Floor, South Wing, CIDCO Bhavan, CBD,
Belapur, Navi mumbai
Email: [email protected]
Website : http://jobs.msrlm.org/

 

Jobs by Education : ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत