केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत विविध पदाची भरती

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये असिस्टंट प्रोफेसर अँड डेप्युटी सेंट्रल इंटीलिजन्स ऑफिसर ( Assistant Professor & Deputy Central Intelligence Officer)  च्या एकूण रिक्त 63 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग  (UPSC)  एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 12 जानेवारी 2017 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

Page Contents

असिस्टंट प्रोफेसर अँड डेप्युटी सेंट्रल इंटीलिजन्स ऑफिसर ( Assistant Professor & Deputy Central Intelligence Officer) 

 1. Assistant Professor (Endocrinology)
 2. Assistant Professor (Microbiology)
 3. Assistant Professor (Urology)
 4. Assistant Professor (Tuberculosis and Chest Diseases)
 5. Deputy Central Intelligence Officer / Technical (DCIO/Tech)
 6. Assistant Legislative Counsel
 7. Assistant Legislative Counsel (Bengali)
 8. Assistant Legislative Counsel (Marathi)
 9. Assistant Executive Engineer (Civil)
 10. Assistant Executive Engineer (Electronics)
 11. Jr. Ship Surveyor-cum-Assistant Director General (Technical)
 12. Radio Inspector
 13. Professor (Technical) (Electronics & Communication Engineering)
नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 12 जानेवारी 2017
पदांची संख्या: 63 जागा
वयोमर्यादा: 12 जानेवारी 2017 रोजी (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

 • Assistant Professor – 40 वर्षे
 • Assistant Professor – 35 वर्षे
वेतनश्रेणी: Rs. 15,600- 39,100 ग्रेड पे Rs. 6,600/

शैक्षणिक पात्रता :

 • Assistant Professor – MBBS
 • Deputy Central Intelligence Officer – B. E. /B.Tech or B.Sc.(Engg)

निवडणुकीची प्रकिया:

उमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

अर्ज फी : Rs 25/-   ( SC/ST/महिला -फी नाही )

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 12 जानेवारी 2017
वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये लेक्चरर च्या एकूण रिक्त 13 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 29 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

Lecturer (Bahasa Indonesia)

नौकरी स्थान: School of Foreign Languages, Ministry of Defence
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 29 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 38 Years
वेतनश्रेणी: Rs. 15,600- 39,100 ग्रेड पे Rs. 5,400/-

शैक्षणिक पात्रता :

Master’s degree in Bahasa Indonesia language from a recognised University or Institution

कामाचा अनुभव : 

One year experience in teaching or translation from Bahasa Indonesia language to English or Hindi or vice-versa

One Lecturer (Burmese) 

नौकरी स्थान: School of Foreign Languages, Ministry of Defence
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 29 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 38 Years
वेतनश्रेणी: Rs. 15,600- 39,100 ग्रेड पे Rs. 5,400/-

शैक्षणिक पात्रता :

Master’s degree in Burmese language from a recognised University or Institution. N

कामाचा अनुभव :

One year experience in teaching or translation from Burmese language to English or Hindi or viceversa.

Lecturers (French) 

नौकरी स्थान: School of Foreign Languages, Ministry of Defence
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 29 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 15,600- 39,100 ग्रेड पे Rs. 5,400/-

शैक्षणिक पात्रता :

Master’s degree in French language from a recognised University or Institution

कामाचा अनुभव : 

One year experience in teaching or translation from French language to English or Hindi or vice-versa.

One Lecturer (German) 

नौकरी स्थान: School of Foreign Languages, Ministry of Defence
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 29 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 15,600- 39,100 ग्रेड पे Rs. 5,400/-

शैक्षणिक पात्रता :

Master’s degree in German language from a recognised University or Institution.

कामाचा अनुभव : 

One year experience in teaching or translation from German language to English or Hindi or vice-versa.

Lecturer (Japanese)

नौकरी स्थान: School of Foreign Languages, Ministry of Defence
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 29 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 15,600- 39,100 ग्रेड पे Rs. 5,400/-

शैक्षणिक पात्रता :

Master’s degree in Japanese language from a recognised University or Institution.

READ  वेस्ट सेंट्रल रेल्वे पदभरती 2017

कामाचा अनुभव :

One year experience in teaching or translation from Japanese language to English or Hindi or vice-versa.

Lecturer (Sinhala) 

नौकरी स्थान: School of Foreign Languages, Ministry of Defence
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 29 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 15,600- 39,100 ग्रेड पे Rs. 5,400/-

शैक्षणिक पात्रता :

Master’s degree in Sinhala language from a recognised University or Institution.

कामाचा अनुभव : 

One year experience in teaching or translation from Sinhala language to English or Hindi or viceversa.

Lecturer (Spanish)

नौकरी स्थान: School of Foreign Languages, Ministry of Defence
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 29 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 15,600- 39,100 ग्रेड पे  Rs. 5,400/-

शैक्षणिक पात्रता :

Master’s degree in Spanish language from a recognised University or Institution.

कामाचा अनुभव : 

One year experience in teaching or translation from Spanish language to English or Hindi or vice-versa.

Assistant Directors

नौकरी स्थान: Department of Public Enterprises, Ministry of Heavy Industries & Public Enterprises
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 29 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 15,600- 39,100 ग्रेड पे Rs. 5,400/-

शैक्षणिक पात्रता :

Master’s Degree in Commerce or Economics or Statistics or Mathematics from a recognized University; or Master’s Degree in Business Administration from a recognized University or equivalent.

कामाचा अनुभव : 

Three years experience in analysis of physical and financial performance of Public Enterprises, particularly in the fields of Management, Administration, Organization and Evaluation of Performance..

Scientist ‘B’ (Biology)

नौकरी स्थान: Central Forensic Science Laboratory, Directorate of Forensic Science Services, Ministry of Home Affairs
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 29 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 15,600- 39,100 ग्रेड पे Rs. 5,400/-

शैक्षणिक पात्रता :

Master’s Degree in Botany / Zoology / Microbiology / Biotechnology/ Biochemistry/ Physical Anthropology/ Forensic Science/ Genetics with Botany or Zoology as one of the subjects at Bachelor of Science level from a recognized University.

कामाचा अनुभव :

Three years experience of analytical methods and research therein in the field of Bio-technology / Molecular Biology / working in DNA Laboratory in any Central Government or State Government organization or recognized research institute or Forensic Science Laboratory under the Central or State Government

Scientist ‘B’ (Chemistry) 

नौकरी स्थान: Central Forensic Science Laboratory, Directorate of Forensic Science Services, Ministry of Home Affairs
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 29 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 15,600- 39,100 ग्रेड पे  Rs. 5,400/-

शैक्षणिक पात्रता :

Master’s Degree in Chemistry / AIC by examination / Biochemistry / Forensic Science with Chemistry as one of the subjects at Bachelor of Science level from a recognized University.

कामाचा अनुभव :

Three years experience of analytical methods and research therein in the field of Chemistry in any Central Government or State Government organization or recognized research institute or Forensic Science Laboratory under the Central or State Government.

Scientist ‘B’ (Explosive)

नौकरी स्थान: Central Forensic Science Laboratory, Directorate of Forensic Science Services, Ministry of Home Affairs.
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 29 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 15,600- 39,100 ग्रेड पे  Rs. 5,400/-

शैक्षणिक पात्रता :

Master’s Degree in Chemistry / AIC by examination / Forensic Science with Chemistry as one of the subjects at Bachelor of Science level from a recognized University.

कामाचा अनुभव :

Three years experience of analytical methods and research therein in the field of Explosives in any Central Government or State Government organization or recognized research institute or Forensic Science Laboratory under the Central or State Government.t.

निवडणुकीची प्रकिया:

उमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

आवेदन प्रकिया: 

इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 10 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक :  29 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये मॅनेजर्स ग्रेड -I/सेक्शन ऑफिसर्स  च्या एकूण रिक्त 13 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)  एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

मॅनेजर्स ग्रेड -I/सेक्शन ऑफिसर्स (Managers Grade-I/Section Officers)

(16115501726)

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 15 डिसेंबर  2016
पदांची संख्या: 13 जागा (SC-1, ST-1, Gen-11)
वयोमर्यादा: 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.  3 5 10
वेतनश्रेणी: Rs. 15,600 – Rs. 39,100/- (Grade Pay Rs. 5,400)
READ  विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) टेक्निशियन अप्रेन्टिस पदांच्या भरती

शैक्षणिक पात्रता :

Degree From a Recongnized University or Equivalent/Diploma/Degree In Business Management/ Material Management From Recognized Institution.

परीक्षा शुल्क : 

Gen/OBC – Rs. 25/-
SC/ST/PH – No Fee

आवेदन प्रकिया:

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 08 डिसेंबर  2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 डिसेंबर  2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये असिस्टंट प्रोफेसर (सर्वे आणि इंजिनीरिंग )Assistant Professor (Survey and Engineering) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना  वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 1 डिसेंबर 2016  आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

असिस्टंट प्रोफेसर (सर्वे आणि इंजिनीरिंग ) Assistant Professor (Survey and Engineering) 

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 1 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 35 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 15,600-39,100 ( PB-3) ग्रेड पे  Rs. 5,400

शैक्षणिक पात्रता :

Degree in Civil Engineering or equivalent from a recognized University.

कामाचा अनुभव : 

Three years experience in Survey and Engineering.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे. 

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 10 नोव्हेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 1 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये जॉइंट डायरेक्टर जनरल (Joint Director General) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे.  इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 1 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

जॉइंट डायरेक्टर जनरल (Joint Director General)

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 1 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 50 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 37400-67000 (ग्रेड पे : 8700/-)

शैक्षणिक पात्रता :

Master’s degree from a University recognized university by University Grants Commission or Association of Indian Universities in Museology or History of Art or History or Sanskrit or Pali or Prakrit or Persian or Arabic or Archaeology or Anthropology or Fine Arts or Chemistry.

कामाचा अनुभव : 

Twelve years’ of experience at a level of Curator and above in a Museum of National or International repute along with evidence of published research work.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 1 डिसेंबर 2016
वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये डेप्युटी डायरेक्टर (एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग) Deputy Director (Aircraft Engineering) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 1 डिसेंबर 2016  आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

डेप्युटी डायरेक्टर (एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग) Deputy Director (Aircraft Engineering)

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 1 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 53 वर्ष
वेतनश्रेणी: Rs. 15,600-39,100 ( ग्रेड पे – Rs. 7600/- )

शैक्षणिक पात्रता :

Degree in Aeronautical/Electrical/Electronics/Mechanical/Metallurgical Engineering from a recognized university or equivalent.

कामाचा अनुभव : 

Eight years’ experience in aeronautical research and development or design or laboratory investigation of failed aircraft parts/Flight Recorders involved in accident/incident or Airworthiness Engineering.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे. 

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 1 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये स्टाफ कार ड्राइवर (Staff Car Driver) च्या एकूण रिक्त 03 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे.  इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

स्टाफ कार ड्राइवर (Staff Car Driver)

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 15 डिसेंबर 2016
पदांची संख्या:  03 जागा
वयोमर्यादा: 27 वर्ष
वेतनश्रेणी: INR Rs.5200-20200 + Grade Pay Rs.1900/-

शैक्षणिक पात्रता :

 1. Possession of Valid Driving License for Motor Cars.
 2. Knowledge of Motor Mechanism.

कामाचा अनुभव : 

03 वर्षाचा मोटर कार चालवण्याचा अनुभव

आवेदन प्रकिया: 

उमेदवाराने पूर्ण माहितीसह भरलेला फॉर्म खाली नमूद केलेल्या पत्यावर पाठवावा.

The Secretary, UPSC,
Dholpur House, Shahjahan Road,
New Delhi-110069,

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनाची दिनांक : 26 नोव्हेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये असिस्टंट डायरेक्टर (इंडस्ट्रियल हायजिन ) Assistant Director (Industrial Hygine) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2016 आहे.

असिस्टंट डायरेक्टर (इंडस्ट्रियल हायजिन ) Assistant Director (Industrial Hygine)

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 15 डिसेंबर 2016 
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नियमानुसार
वेतनश्रेणी: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नियमानुसार
READ  Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer (ACTREC) पदभरती

शैक्षणिक पात्रता :

Will be Published on UPSC Website on 26th November.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील. अर्ज जाण्यासाठी येथे क्लिक करावे. For More See Employment News 26 November 2016 to 2 December2016, Page No.3

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 डिसेंबर 2016
वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये सिव्हिलिअन असिस्टंट सेक्युरिटी ऑफिसर (Civilian Assistant Security Officer)  च्या एकूण रिक्त 08 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे.  इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2016 आहे.

सिव्हिलिअन असिस्टंट सेक्युरिटी ऑफिसर (Civilian Assistant Security Officer) 

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 22 December 2016
पदांची संख्या: 08 जागा
वयोमर्यादा: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नियमानुसार
वेतनश्रेणी: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नियमानुसार

शैक्षणिक पात्रता :

Will be Published on UPSC Website on 26th November.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील. अर्ज जाण्यासाठी येथे क्लिक करावे. For More See Employment News 26 November 2016 to 2 December2016, Page No.3

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 22 December 2016
वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये इकॉनॉमिक ऑफिसर (Economic Officers) च्या एकूण रिक्त 02 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे.  इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2016 आहे.

इकॉनॉमिक ऑफिसर (Economic Officers)

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 15 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 02 जागा
वयोमर्यादा: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नियमानुसार
वेतनश्रेणी: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नियमानुसार

शैक्षणिक पात्रता :

Will be Published on UPSC Website on 26th November.

आवेदन प्रकिया:  

अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील. अर्ज जाण्यासाठी येथे क्लिक करावे. For More See Employment News 26 November 2016 to 2 December2016, Page No.3

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 डिसेंबर 2016
वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये डेप्युटी डायरेक्टर (इकॉनॉमिस्ट )Deputy Director (Economist)  च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर  2016 आहे.

डेप्युटी डायरेक्टर (इकॉनॉमिस्ट )Deputy Director (Economist)

नौकरी स्थान: नवी दिल्ली
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 15 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नियमानुसार
वेतनश्रेणी: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नियमानुसार

शैक्षणिक पात्रता :

Will be Published on UPSC Website on 26th November.

आवेदन प्रकिया:

अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील. अर्ज जाण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 डिसेंबर  2016
वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत 463 जागा (सामाईक संरक्षण सेवा परीक्षा-2017)

Union Public Service Commission .UPSC Recruitment 2017 for Combined Defence Services Examination (I)

सामाईक संरक्षण सेवा परीक्षा-2017

 1. इंडियन मिलिट्री अकादमी देहरादून (Indian Military Academy Dehradun )
 2. इंडियन नवल अकादमी, (Indian Naval Academy, Ezhimala )
 3. एयर फोर्स अकादमी, हैद्राबाद (Air Force Academy  Hyderabad)
 4. ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नई (Officers Training Academy, Chennai)
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक : 02 डिसेंबर 2016

पदांची संख्या: 463 जागा

 • इंडियन मिलिट्री अकादमी Dehradun – 150 जागा
 • इंडियन नवल अकादमी Ezhimala – 45 जागा
 • एयर फोर्स अकादमी, Hyderabad – 32 जागा
 • ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी ,Chennai-107th SSC(Men) – 225 जागा
 • ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, Chennai- 21st SSC Women – 11 जागा

शैक्षणिक पात्रता :

 • Post: 1,4,5 – पदवीधर
 • Post: 2 – इंजिनिअरिंग पदवी
 • Post: 3 – पदवीधर किंवा इंजिनिअरिंग पदवी

वयोमर्यादा :

01 जानेवारी 2018 रोजी 20 ते 24 वर्षे  (SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट )

परीक्षा शुल्क:  Rs 200/-  ( SC/ST/महिला -फी नाही )

आवेदन प्रकिया:  

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे. 

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 31st नवंबर 2016 
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 02 डिसेंबर 2016
परीक्षा दिनांक : 02 फेब्रुवारी 2017

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) विषयी माहिती

सरकारमध्ये उच्चाधिकाराच्या पदसाठी दर वर्षी राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी-युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) परीक्षा होते. दरवर्षी किती अधिकार्‍यांची गरज आहे ते विचारात घेऊन उत्तीर्ण करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित होते. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतली जास्तीत जास्त मुले ही परीक्षा पास करतात. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशसुद्धा बर्‍यापैकी पुढे असतात. महाराष्ट्राचा क्रमांक सातत्याने आठवा असतो.

कार्यालयाचा  पत्ता :

Union Public Service Commission
Dholpur House,
Shahjahan Road,
New Delhi – 110069
Phone : 011-23098543 / 23385271 / 23381125 / 23098591
Email Id :  feedback-upsc[at]gov[dot]in
Website : http://www.upsc.gov.in/

Jobs by Education : , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत