विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौदोगीकी संस्थान (VNIT) नागपूर पदभरती

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौदोगीकी संस्थान (VNIT) मध्ये प्रोजेक्ट असिस्टंट (Project Assistant) च्या रिक्त पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून दिनांक 19 डिसेंबर 2016 ला मुलाखतीसाठी हजर राहू शकतात.

प्रोजेक्ट असिस्टंट (Project Assistant) 

नौकरी स्थान: नागपूर
थेट मुलाखतीचा दिनांक: 19 डिसेंबर 2016
पदांची संख्या: NA
वयोमर्यादा: 28 वर्ष
वेतनश्रेणी: Rs 15,000/-

शैक्षणिक पात्रता :

B. Arch/B. Plan

कामाचा अनुभव : 

B. Arch/B. Plan नंतर 01 वर्षाचा अनुभव.

निवडणुकीची प्रकिया:

निवड शैक्षणिक अहर्ता व कामाच्या अनुभवावर आधारित केली जाईल.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 08 डिसेंबर 2016 
प्रत्यक्ष मुलाखताची दिनांक :19 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौदोगीकी संस्थान (VNIT) मध्ये जिम इन्स्ट्रक्टर (Gym Instructor) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

पदाचे नाव :जिम इन्स्ट्रक्टर (Gym Instructor) 

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 40 वर्षापेक्षा कमी असावे.
वेतनश्रेणी: Rs. 400/- Per Day
READ  जिल्हा परिषद, सातारा मध्ये विविध पदाची भरती

शैक्षणिक पात्रता :

Any Graduate, B.P.Ed

कामाचा अनुभव : 

gym मध्ये 02 वर्ष ट्रेनर चा अनुभव

निवडणुकीची प्रकिया:

उमेदवारांची नियुक्ती हि गुणनिहाय करणेत येईल. उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

आवेदन प्रकिया: 

इच्छुक पात्र उमेदवारांनी http://www.vnit.ac.in/ वेबसाईट वरून फॉर्म डाउनलोड करून अर्जाची प्रिंट आऊट ई-मेल करून  पाठवावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 16 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौदोगीकी संस्थान (VNIT ) मध्ये ऑफिस असोसिएट (Office Associate), टेक्निकल असोसिएट (Technical Associate), स्टुडंट्स ऍक्टिव्हिटी अँड स्पोर्ट्स असोसिएट (Students Activity And Sports Associate) च्या एकूण रिक्त 03 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना  वाचून  अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

ऑफिस असोसिएट (Office Associate)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 30 वर्षापेक्षा कमी
वेतनश्रेणी: Rs. 15,000/-

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेतील पदवीधर

टेक्निकल असोसिएट (Technical Associate)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 30 वर्षापेक्षा कमी
वेतनश्रेणी: Rs. 18,000/-
READ  मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती सरळसेवा वन निरीक्षक भरती

शैक्षणिक पात्रता :

B.Sc., B.E.

स्टुडंट्स ऍक्टिव्हिटी अँड स्पोर्ट्स असोसिएट (Students Activity And Sports Associate)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 30 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 30 वर्षापेक्षा कमी
वेतनश्रेणी: Rs. 18,000/-

शैक्षणिक पात्रता :

Master’s In Physical Education

निवडणुकीची प्रकिया:

निवड हि शैक्षणिक अहर्तेच्या आधारावर केली जाईल.

आवेदन प्रकिया: 

अर्ज ई-मेल द्वारे करावा. प्रत्येक पदावकरीता स्वतंत्रपणे अर्ज करावा.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक :16 डिसेंबर 2016
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 30 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौदोगीकी संस्थान (VNIT ) मध्ये परियोजना सहायक (Project Assistant) च्या एकूण रिक्त 01 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 19 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

परियोजना सहायक (Project Assistant)

नौकरी स्थान: नागपूर
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 19 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 28 वर्ष
वेतनश्रेणी: Rs 15,000/- प्रति महिना

शैक्षणिक पात्रता :

Indian Nationals having passed B. Arch or B. Plan, (first division and one year experience after B. Arch/B. Plan). Proficiency in English (reading and writing) and knowledge of AutoCAD and GIS is desirable.

READ  इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) मध्ये तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक जागेसाठी 74 पदभरती

कामाचा अनुभव : 

01 कामाचा अनुभव

निवडणुकीची प्रकिया:

निवड योग्यतेच्या आधारावर प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.

आवेदन प्रकिया: 

इच्छुक पात्र उमेदवार आपल्या पूर्ण बायोडाटा सोबत खालील पत्यावर 19 डिसेंबर 2016 रोजी उपस्थित राहावे.

महत्वाचा तारखा:

जाहिरात प्रकाशनांची दिनांक : 08 डिसेंबर 2016 
प्रत्यक्ष मुलाखताची दिनांक : 19 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौदोगीकी संस्थान (VNIT) विषयी माहिती

विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT), याचे पूर्वीचे नाव विश्वेश्वरय्या रिजनल कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग होते.ही नागपूर स्थित तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी एक संस्था आहे.मूळरित्या ही संस्था सन १९६० मध्ये स्थापन झाली नंतर या संस्थेस मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचे सन्मानाप्रित्यर्थ त्यांचे नाव देण्यात आले. ही भारतामधील ३१ स्वायत्त राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांपैकी एक आहे.

या संस्थेचा परिसर, नागपूरच्या पश्चिमेस असलेल्या अंबाझरी तलावाजवळ आहे.याचा विस्तार सुमारे २२० एकर आहे.या संस्थेच्या परिसरास तीन प्रवेशद्वार आहेत.

कार्यालयाचा पत्ता :

Visvesvaraya National Institute of Technology,
South Ambazari Road,
Nagpur, Maharashtra.
Pin 440010 (India)

Phone: (+91-712-) 2222828, 2224123, 2231636, 2226750, 2223710, 2236330, 2236331, 2236332
FAX: (+91-712-) 2802200, 2223230
Website : http://vnit.ac.in

Jobs by Education : , , , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत