विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) टेक्निशियन अप्रेन्टिस पदांच्या भरती

विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) मध्ये टेक्निशियन अप्रेन्टिस पदांच्या  एकूण रिक्त 241 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) एक  चांगली संधी देत आहे.  इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 23 जुलै 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

टेक्निशियन अप्रेन्टिस

  • ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग
  • केमिकल इंजिनीअरिंग
  • सिविल इंजिनीअरिंग
  • कंप्यूटर इंजिनीअरिंग
  • इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग
  • इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग
  • इंस्ट्रूमेंटेशन टेक्नोलॉजी
  • मैकेनिकल इंजिनीअरिंग
  • कमर्शियल प्रॅक्टिस
  • कैटरिंग टेक्नोलॉजी
नौकरी स्थान: केरला
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 23 जुलै 2016
पदांची संख्या: 241 जागा
वयोमर्यादा: 23 जुलै 2016 रोजी  (SC/ST- 05 वर्षे सूट , OBC -03 वर्षे सूट )
वेतनश्रेणी: Rs. 3,542/- प्रति महिना

शैक्षणिक पात्रता :

60 % गुणांसह  इंजिनीअरिंग डिप्लोमा

READ  सेंट्रल रिजर्व पोलीस फोर्स पदभरती - CRPF Recruitment

 

आवेदन प्रकिया: 

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे.

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक :  23 जुलै 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) विषयी माहिती 

Vikram Sarabhai Space Centre (VSSC) is the lead Centre of Indian Space Research Organisation (ISRO) under the Department of Space (DOS), Government of India. The Centre is named in fond memory of Dr Vikram A Sarabhai, the great visionary and the father of Indian Space Programme. VSSC pioneers in rocket research and launch vehicle projects of ISRO

READ  रेल चाक कारखाना (Rail Wheel Factory) 192 पदभरती

कार्यालयाचा पत्ता :

Vikram Sarabhai Space Centre,
Thiruvananthapuram,
Kerala,
India,
Pin Code:695022
Phone no: 0471- 2564292
Fax no: 0471- 2564060
Website : http://www.vssc.gov.in/VSSC_V4/

Jobs by Education :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत