महिला आर्थिक विकास महामंडळ (WEDC) पदभरती

महिला आर्थिक विकास महामंडळ (WEDC) मध्ये विविध पदांच्या एकूण रिक्त 06 पदांची भरती साठी अर्ज मागवण्यात आले आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर उमेदवारांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (WEDC)  एक चांगली संधी देत आहे. इच्छुक उम्मीदवार दिलेल्या सूचनांना वाचून अंतिम दिनांक च्या पूर्व ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 डिसेंबर 2016 आहे. ह्या पदांसाठी उमेदवारांची निवड साक्षात्कार आणि अनुभवाच्या आधारावर केली जाईल.

एम आय एस मॅनेजर (मुख्यालय) (तेजस्विनी योजनेअंतर्गत)

नौकरी स्थान: महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 38 वर्षेपर्यंत
वेतनश्रेणी: Rs. 37,800/-
READ  AIIMS Raipur मध्ये सिनियर रेसिडेंट पदांची भरती

शैक्षणिक पात्रता :

पदव्युत्तर पदवी

कामाचा अनुभव : 

05 वर्ष

उपव्यवस्थापक (Documentation and Knowledge Management)

नौकरी स्थान: महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 38 वर्षेपर्यंत
वेतनश्रेणी: Rs. 25,778/-

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी

कामाचा अनुभव : 

3 वर्ष

उपव्यवस्थापक (प्रकल्प विभाग मुख्यालय )

नौकरी स्थान: महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 38 वर्षेपर्यंत
वेतनश्रेणी: Rs. 40,000

शैक्षणिक पात्रता :

MSW, MBA,

कामाचा अनुभव : 

05 वर्ष

विकास अधिकारी 

नौकरी स्थान: महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 38 वर्षेपर्यंत
वेतनश्रेणी: Rs. 20,643
READ  बँक ऑफ बडोदा (BOB) पुणे झोन सफाई कर्मचारी - कम शिपाई पदाची भरती

शैक्षणिक पात्रता :

MSW, MBA

कामाचा अनुभव : 

05 वर्ष

लेखाधिकारी 

नौकरी स्थान: महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 38 वर्षेपर्यंत
वेतनश्रेणी: Rs. 16,926/-

शैक्षणिक पात्रता :

वाणिज्य शाखेतील पदवीधर, Tally  ERP -9

कामाचा अनुभव : 

3 वर्ष

 MIS ऑफिसर 

नौकरी स्थान: महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई
आवेदन स्वीकारणायची अंतिम दिनांक: 21 डिसेंबर 2016
पदांची संख्या: 01 जागा
वयोमर्यादा: 38 वर्षेपर्यंत
वेतनश्रेणी: Rs. 32,000/-

शैक्षणिक पात्रता :

M.Sc. Maths, Statistics

कामाचा अनुभव : 

2 वर्ष

निवडणुकीची प्रकिया:

निवड लेखी परीक्षा, प्रत्यक्ष लेखन कौशल्य आणि संगणकीय कौशल्यावर आधारित राहील.

आवेदन प्रकिया: 

वरील पदांसाठी इच्छूक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक 21 डिसेंबर 2016 उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) गृह निर्माण भवन, पोटमाळा, कला नगर, बांद्रा (पूर्व), मुंबई – 400 051यांचेकडे प्राप्त होतील अशा बेताने पाठवावेत.

READ  सीमा सुरक्षा बल (BSF) मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदभरती

महत्वाचा तारखा:

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 21 डिसेंबर 2016

वरील पदाविषयी सविस्तर माहितीसाठी इथे क्लीक करा

महिला आर्थिक विकास महामंडळ (WEDC) विषयी माहिती 

WEDC is a group of women business professionals who provide opportunities to women forleadership and economic development through education,mentoring and networking. WEDC exists to strengthen the position of women in business and in the community.

Website : http://www.wedc-online.net/

 

Jobs by Education : , , ,

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत